कल्याणमध्ये बसने मुलीला उडवलं, मुलगी जागीच ठार

कल्याणमध्ये बसने मुलीला उडवलं, मुलगी जागीच ठार

कल्याणमध्ये शिळ रोड नजीक तीन वर्षांच्या एका मुलीला बसनं चिरडलं. यात ती जागीच ठार झाली. त्यामुळे संतप्त जमावाने बस दगडफेक केली.

ही बस कल्याणहून पनवेलला जात होती. बसने मुलीला उडविल्याने येथील जमानव संतप्त झाला. टाटा पॉवर स्टेशनजवळ ही घटना घडलीय. संतप्त जमावानं बसवर दगडफेक केली आणि बस रोखून धरली. त्यामुळे येथे वाहतूककोंडी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *