पिंपरीत राजकीय वैमनस्यातून एकाचा निर्घृण खून

पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय वैमनस्यातून एकाचा निर्घृण खून  करण्यात आलाय. पिंपरीच्या खराळवाडीत उर्दू शाळेजवळ हा प्रकार घडलाय.

सुहास हळदणकर असं मृत कार्यकर्त्याचं नाव आहे. तो 35 वर्षांचा होता.

 याघटनेप्रकरणी काँग्रेसचे माजी नगरसेवक सद्गुरु कदम याच्यासह एकूण आठ जणांना चौकशीसाठी घेतले ताब्यात घेण्यात आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *