व्यवसाय मंगळवेढा येथे स्कूल बसला अपघात By office vilaspawar 01/04/2017 मंगळवेढा तालुक्यातील जुनोनी माध्यमिक हायस्कूलची स्कूल बसला अपघात झालाय. या अपघातात सुमारे 40 विद्यार्थी जखमी ही स्कूलबस विद्यार्थी घेऊन जात असताना नंदेश्वर ते जुनोनी रोडवर अपघात झाला. बसमधील 35 ते 40 विद्यार्थी जखमी असून शिपाई गंभीर आहे.