अभिनेत्री ऐश्वर्या रायचे वडील आयसीयूत दाखल

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलेय. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दोन आठवड्यांपूर्वी ऐश्वर्याचे वडील कृष्णराज राय यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याकारणाने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलेय.

दरम्यान, अमेरिकेत गेलेल्या अभिषेक बच्चननेती सासऱ्यांची प्रकृती बिघडल्याचे कळताच तात्काळ मुंबईत धाव घेतलीये. बुधवारी रात्रीच तो मुंबईत दाखल झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *