व्यवसाय उद्धव ठाकरे – चंद्रकांत पाटलांची धावती भेट! By office vilaspawar 03/03/2017 बेळगाव विमानतळावर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील काही मिनिटांची भेट झाली. यावेळी सविस्तर चर्चा झाली नसली तरी सकारात्मक चर्चा झाल्याचं कळतंय. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजप युतीची सत्ता येईल, असं सूचक विधान चंद्रकांत पाटलांनी केलंय.