काही आठवडयांपूर्वी दुबईच्या रस्त्यावर एका पावसाळया रात्री एक एसयूव्ही वाहनचालक बेदरकारपणे गाडी चालवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कोणाचीही पर्वा न करता गाडी वेगात पुढे-मागे करण्याच्या त्याच्या खेळामुळे आसपास उभे असलेल्या लोकांना जीव मुठीत घेऊन सुरक्षित स्थळी आडोसा घ्यावा लागला होता.
बेदरकार वाहनचालकांना दुबईत रस्ते साफ करण्याची शिक्षा

