चंद्रपुरात बसच्या अपघतात तीन ठार

चंद्रपुर  जिल्ह्यातल्या गोंडपिपरी तालुक्यात बसनं तिघांना चिरडलं. विठ्ठलवाडा बसस्थानकावर ही दुर्घटना घडलीय.

एस. टी.च्या हैद्राबाद-अहेरी बसने तिघांना जागीच चिरडले. तर बसमधले 10 प्रवासीही यात जखमी झालेयत.

65 वर्षीय केशव कुडे, साठ वर्षीय वच्छला तंटकवार, आणि 16 वर्षीय रितिक कुंदोजवार अशी मृतांची नावं आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *