23 वर्षीय मुलगी स्वत:च्या गळ्यात घालते कुत्र्याचा पट्टा !

23 वर्षीय मुलगी स्वत:च्या गळ्यात घालते कुत्र्याचा पट्टा !

येथील एका 23 वर्षीय मुलीच्या हरकती ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. ही मुलगी कुत्र्याच्या गळ्यात बांधण्यात येणारा पट्टा आपल्या गळ्यात बांधून फिरते.
23 वर्षीय मुलीचे अॅना तेसू असे नाव आहे. अॅना 13 वर्षांची होती, तेव्हापासून तिला आपल्या गळ्यात पट्टा बांधून फिरण्याची आवड होती. मात्र तेव्हा तिने तसे न करता मोठी झाल्यानंतर आपल्या या आवडीबद्दल बॉयफ्रेंडला सांगितले. त्यानंतर ती त्याला म्हणाली की, मला तू कुत्र्यासारखीच वागणूक द्यावी.दरम्यान, पहिल्यांदा अॅनाला तिच्या गळ्यात घातलेला पट्टासह तिचा बॉयफ्रेंड नाथन रिलीसोबत एका मॉलमध्ये लोकांनी पाहिले. त्यावेळी उपस्थितांना आश्चर्य वाटले आणि त्यांच्याकडे ते वेगळ्या नजरेने पाहून लागले.
याचबरोबर काही मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, अॅनाचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ती अशी वागते आहे. 2015 मध्ये अॅनावर एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याची चौकशी केली असता ती मानसिक विकाराने त्रस्त असल्याचे समोर आले. सध्या अॅनाने आपल्या नव्या बॉयफ्रेंडसोबत तिचा गळ्यात पट्टा घातलेला फोटो ऑनलाइन शेअर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *