परेलच्या टाटा कर्करोग रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये भडकली आग

परेलच्या टाटा कर्करोग रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये भडकली आग

परेल येथील टाटा कर्करोग रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये आग भडकली असून,  4 फायर इंजिन आणि चार पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. टाटा रुग्णालयात औषधांचा साठा केलेल्या भागामध्ये आग लागली असून, कोणीही जखमी झालेले नाही अशी माहिती टाटा रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिक-यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *