लग्नाच्या 1 वर्षानंतर समोर आलं पतीचं धक्कादायक वास्तव

लग्न म्हणजे आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग. त्यामुळे लग्नाचा निर्णय घेतांना खूप काळजी घेतली जाते. असाच एक काही वेगळा प्रकार बंगळुरुमधून समोर आला आहे. लग्नाच्या 1 वर्षानंतर  पतीच्या अशा काही गोष्टी समोर आल्या की पत्नीला आता फारकत हवी आहे.

पत्नीच्या म्हणण्यानुसार तिचा नवरा पँट, शर्ट घालण्याऐवजी तिची साडी आणि कपडे घालतो. पत्नीने आरोप केला की, लग्नाच्या एक वर्षानंतर ही त्यांच्या दोघांमध्ये कधी शारीरिक संबंध नाही आला. पत्नीच्या म्हणण्यानुसार तिचा पती नपुंसक आगे आणि महिलांसारखा वागतो. त्यामुळे तिची फसवणूक झाल्याचं तिचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *