‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीची संधी!

स्टेट बँक ऑफ इंडियानं एका नोटिफिकेशनद्वारे वेगवेगळ्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. नोकरीसाठी अर्जदार 15 फेब्रुवारी 2017 पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतील

 पदाचं नाव : डीन ऑफ स्टडीजपात्रता : मान्यता प्राप्त संस्थेकडून एमबीए पास उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. शिवाय कोणत्याही प्रतिष्ठीत आणि प्रमुख राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटी किंवा बी-स्कूलमधून पीएचडी करणारे सहभागीही या पदासाठी अर्ज सादर करू शकतील.

वय : 21 वर्ष ते 45 वर्ष

निवड प्रक्रिया : संगणकावर आधारित टेस्ट, लिखित परिक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी

इथे करा ऑनलाईन अर्ज सादर : https://www.sbi.co.in/careers/ongoing-recruitment.html

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *