दिल्लीत एक कोटी रुपये जप्त

दिल्लीत एक कोटी रुपये जप्त

येथील मधुविहार क्षेत्रात गस्त घालणाऱ्या पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक करुन त्यांच्याजवळील एक कोटी रुपये जप्त केले. अशोक व रमजानअली अशी आरोपींची नावे असून एका बसमध्ये चढताना त्यांना अटक केली. दोघांजवळ प्रत्येकी ५0 लाख रुपये, दोन हजार नोटेच्या स्वरुपात होते. दोघांनाही आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *