जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये हिमवृष्टी होत आहे. या हिमवृष्टीत दोन जवान बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. बेपत्ता झालेल्या जवानांचा शोध सुरु आहे.
सोनमर्गमध्ये देखील याआधी हिममग घसरल्याने पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. तर ४ जवान अजूनही बेपत्ता आहे.
