VOGUE साठी हृतिकचे लिसा हेडनसोबत हॉट फोटोशूट

बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन आणि लिसा हेडनने वोग मॅगझिनसाठी हॉट, बोल्ड फोटोशूट केले आहे. जानेवारी 2017 मध्ये प्रसिद्ध होणा-या मॅगझिनसाठी हे लेटेस्ट फोटोशूट करण्यात आले. लिसा आणि हृतिकची केमिस्ट्री या फोटोशूटमध्ये खूपच हॉट आणि  जबरदस्त आकर्षक दिसते आहे.
हृतिकने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर या शूटचा कवर फोटो शेअर केला आहे. ‘तिने मला सांगितले होते की ती मला हॉट लूक देणार आहे. मात्र तिने मला हे सांगितले नव्हते की या शूटसाठी  कपडेच घालायला देणार नाही,’ अशी पोस्ट करत हृतिकने हा हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
जानेवारी 2017 मध्ये प्रसिद्ध होणा-या या मॅगझिनची थीम ‘बॉडी ब्यूटीफुल’ अशी आहे. यात हृतिक आणि लिसाने हेल्थ आणि फिटनेसचा मंत्रा शेअर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *