व्यवसाय पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ By indianewsnet 17/12/2016 पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर 2.21 रुपयांनी तर डिझेलचे दर 1.79 रुपयांनी वाढले आहेत. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. राज्यातल्या कर वगळता ही दरवाढ असणार आहे.