राज्यातील पहिला कमी मतांनी झाला नगराध्यक्ष

राज्यातील यंदाची सर्वात चुरशीची नगराध्यक्षपदाची निवडणूक रोह्यात पाहायला मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष पोटफोडे अवघ्या   मतांनी विजयी झाले असून राज्यात या विजयाची चर्चा आहे.  त्यामुळे आता अपक्ष समीर शेडगे यांनी केली फेरमतमोजणीची मागणी केली आहे.

संतोष पोटफोडे 4354 आणि समीर शेडगे 4348 मते पडली. दोघांमध्ये फक्त सहा मतांचा फरक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *