विनामेकअप पत्नीला पाहून त्याने दिला घटस्फोट

लग्नानंतर पहिल्यांदा आपल्या पत्नीला विनामेकअप पाहिल्याने पतीने घटस्फोट दिल्याची घटना दुबईत घडलीये.

काही दिवसांपूर्वीच यांचे लग्न झाले होते. हे नवदाम्पत्य शारजा येथील अल मझमार बीचवर स्विमिंगसाठी गेले असताना पतीने पहिल्यांदा आपल्या पत्नीला विनामेकअप पाहिले आणि तो तिला ओळखू शकलाच नाही.

आपली पत्नी लग्नाआधी तसेच लग्नात जशी दिसत होती तशी आता दिसत नाही. तसेच कॉस्मेटिक्सचा वापर करुन पत्नीने आपली फसवणूक केल्याचा आरोप पतीने केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *