‘गरबा’ फेम सॉँगची यंदाही धूम

 बॉलिवूडमध्ये अविस्मरणीय चित्रपट आणि गाण्यांची संख्या तशी खूप मोठी आहे; मात्र काही गाणी अशीही आहेत, जी केवळ सणासुदीच्या काळात हमखास कानावर पडतात. येत्या नवरात्रोत्सवात यातील काही गाणी आपल्याला ऐकावयास मिळतीलच. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या नव्या गाण्यांबरोबरच जुन्या गाण्यांना आजही तरुणाईकडून पसंती मिळते. मग ते अलीकडच्या काळातील ‘रामलीला’मधील ‘नगाडे संग ढोल बाजे’ हे गाणे असो वा महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘सुहाग’मधील ‘हे राम रे सबसे बडा तेरा नाम’ हे गाणे असो. यावर तरुणाई बेंधुद होऊन गरबा, दांडिया खेळताना दिसते. अशाच काही फेस्टिव्हल गाण्यांचा घेतलेला हा आढावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *