मुंबईकरांसाठी, अनंत चतुर्दशीला सरकारी सुट्टी जाहीर

अनंत चतुर्देशीला मुंबई आणि उपनगरांत होणारी गर्दी लक्षात घेता राज्य सरकारनं आजच्या दिवशी सुट्टी जाहीर केलीय.

त्यामुळे सरकारी आणि निम सरकारी कार्यालय आज बंद असणार आहेत. एक परिपत्रक काढून राज्य सरकारनं ही घोषणा केलीय.

भक्तांसाठी विशेष रेल्वे गाड्या… (१५ सप्टेंबर)

– सीएसटी ते कल्याण : रात्री १:३० वाजता

– सीएसटी ते ठाणे : रात्री २:३० वाजता

– कल्याण ते सीएसटी : रात्री १:०० वाजता

– ठाणे ते सीएसटी : रात्री २:०० वाजता

– सीएसटी ते पनवेल : रात्री १:३० वाजता

– सीएसटी ते पनवेल : रात्री १:४५ वाजता

– चर्चगेट ते विरार : रात्री १.१५ वाजता

– चर्चगेट ते विरार : रात्री २.२५ वाजता

– चर्चगेट ते विरार : रात्री ३.२० वाजता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *