पुढच्या वर्षी लवकरच येणार!

पुढच्या वर्षी लवकरच येणार!

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पा आज भाविकांना निरोप देतील. पुढच्या वर्षी मात्र गणपती बाप्पा लवकरच येणार आहेत. 2017 साली बाप्पांचं आगमन 25 ऑगस्टला होणार आहे. एवढच नाही तर गणपतीचा मुक्कामही पुढच्या वर्षी जास्त दिवस म्हणजेच 12 दिवस असणार आहे. पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी ही माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *