देश - विदेश हे 7 उपाय तुमचे दात ठेवतील चमकदार By indianewsnet September 12, 2016September 12, 2016 1. कॉफीचे सेवन कमी करा. 2. चहा पियाल्यानंतर पाण्याचा गुळणा करा. 3. दिवसभर जास्त पाणी प्या. 4. टूथब्रश स्वच्छ धुवून घ्या. 5. तंबाखूचं सेवन करणे टाळा. 6. दिवसातून दोन वेळा ब्रश करा. 7. कधीतरी मिठाने दात घासा.