न्यूयॉर्क फॅशन शोमध्ये मिसेस सीएम शो स्टॉपर….

न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये यंदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस शो स्टॉपर म्हणून झळकल्या.

पुण्याच्या चासा इन्स्टिट्युटसाठी त्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवलाय. ‘एज्युकेट गर्ल चाइल्ड’चा संदेश आणि भारतीय हातमागाला प्रोत्साहन देण्याचं या कार्यक्रमाचा हेतू होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *