व्यवसाय सिद्धीविनायक मंदिराची युरोपीयन फुलांनी सजावट By indianewsnet 06/09/2016 गणेश चतुर्थी निमित्त सिद्धीविनायक मंदिरात भाविकांनी रांगा लावल्यात. गणेशोत्सव निमित्त युरोपीयन देशातून खास फूल आणत संपूर्ण मंदीर परिसरात सजावट केली आहे.