या सिम कार्डवर ९० दिवसांचा 4G डाटा अनलिमिटेड फ्री

या सिम कार्डवर ९० दिवसांचा 4G डाटा अनलिमिटेड फ्री

रिलायन्स जिओने आता आपले 4G सिम बाजारात आणले आहे. या नव्या ऑफर नुसार हे सिम कार्ड घेतल्यावर ९० दिवसांचा डाटा फ्री मिळणार आहे.

हे सिम कार्ड रिलायन्सच्याा स्टोअरमध्ये मिळणार आहे. रिलायन्स डिजिटल स्टोअरमध्ये दोन ओळखपत्र घेऊन जायचे.  यात सुपरफास्ट इंटरनेट, व्हि़डिओ कॉन्फरन्सिंग आणि ऑडिओ सुविधाही चांगली असल्याचा दावा रिलायन्सन केल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *