अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी हायकोर्टात

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीने फर्लोसाठी हायकोर्टात अर्ज केला आहे. पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी गवळीने ३० दिवसांची फर्लो रजा मागितली आहे. अरुण गवळीच्या फर्लो रजेबाबत न्यायालयाने विभागीय आयुक्त, कारागृह अधीक्षक यांच्याकडे ७ सप्टेंबरपर्यंत उत्तर मागीतलं आहे.

नगरसेवकाच्या खून प्रकरणात अरुण गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. गवळीने नागपूरच्या विभागीय आयुक्तांकडे अर्ज दाखल करून एक महिन्याच्या पॅरोलची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *