व्होडाफोनची धमाकेदार ऑफर, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोमिंग

व्होडाफोनची धमाकेदार ऑफर, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोमिंग

व्होडोफोन त्यांच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी नवी स्कीम घेऊन आली आहे. 1,999 रुपयांमध्ये व्होडाफोनच्या ग्राहकांना अनलिमिटेड रोमिंग, अनलिमिटेड कॉलिंग आणि 8 GB इंटरनेट डेटा वापरायला मिळणार आहे. 1699 रुपयांमध्ये ग्राहकांना फ्री रोमिंग आणि अनलिमिटेड कॉलिंगसोबत 6 GB इंटरनेट डेटा वापरायला मिळणार आहे.

याबरोबरच 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1 GB 3G-4G डेटा, 700 मिनीटांचं कॉलिंग आणि 500 एसएमएसचा समावेश आहे. कंपनीनं 699 आणि 999 रुपयांच्या प्लॅनमध्येही बदल केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *