मुंबईमध्ये दोन वर्षांच्या मुलीवर बलात्कार

मुंबईतल्या विक्रोळी परिसरामध्ये अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

या पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर राजावडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शुक्रवारी रात्री बलात्काराची ही घटना घडली आहे. बलात्काराच्या या धक्कादायक घटनेनंतर पार्कसाईट परिसरातील दुकानं उत्स्फूर्तपणे बंद करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *