जगातील सर्वात कृष्णवर्णीय बाळावरून नेटिझन्समध्ये चर्चा

जगातील सर्वात कृष्णवर्णीय बाळावरून नेटिझन्समध्ये चर्चा

या बाळाला जगातील सर्वात कृष्णवर्णीय बाळं असल्याचं म्हटलयं.  विशेष म्हणजे या बाळाच्या डोळ्यातील बुबुळाबाजूचा रंगही काळाचं आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात या बाळाबद्दल कुतूहल  निर्माण झालं आहे.  या फोटोवर विश्वास ठेवणं थोड कठीण असल्याचे अनेकांचे म्हणणे असून, हे फोटोशॉप किंवा एडिट केल्याचं म्हटलं जातयं. त्यामुळे हे बाळ खरं की खोट हा नेटिझन्सच्या चर्चेचा विषय बनलायं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *