ठाण्यातील मनोरमानगरमध्ये सिलेंडरचा स्फोट, २ जखमी

 ठाण्यातील मनोरमानगर परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन २ जण जखमी झाले आहेत. घरातील गॅस गळतीमुळे हा स्फोट झाला असून एक महिला व एक पुरष जखमी झाले आगे. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की दोन घरांच्यामधील भिंत पडली आहे. तसेच घरांचे मोठे नुकसानही झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *