खासियतचा पराठा आणि पावभाजी, व्वा…व्वा…

मुंबईतील अशी काही हॉटेल आहेत, जी खिशाला परवडणारी आणि जिभेला नेहमीच आठवणीत राहणारी आहेत, अशा काही हॉटेल्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. खासियत पराठा हाऊसही असंच आहे, विलेपार्लेच्या पश्चिम भागात, दशरथलाल जोशीरोडवर, हे व्हेज रेस्टॉरंट आहे.

इथल्या पराठ्याविषयी खवय्यांमध्ये चर्चा आहे, कारण चांगली टेस्ट आणि खिशाला परवडणारे दर, तसेच कुटुंबियांसमवेत येथे जाऊ शकतो असं वातावरण, नाहीच जमल तर मर्यादीत भागात होम डिलेव्हरी देखील मिळते. खासियतची पावभाजीही हटके आहे. तर पाहा कसं आहे खासियत आणि कशी तयार होते खासियतची पावभाजी आणि पराठा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *