मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची सीएसटीकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. पारसिक बोगद्याजवळ सिंहगड एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ऐन ऑफिसला जाण्याच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना त्रास होतोय. रेल्वे प्रवाशांसाठी आता हे नवं राहिलेले नाही. मरेची वाहतूक अशाच प्रकारे अनेक दिवसांपासून विस्कळीत होत आहे त्यामुळे लोकांकडून संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *