अभिनेत्री केतकी आता संगीतकाराच्या भूमिकेत

 अभिनेत्री केतकी आता संगीतकाराच्या भूमिकेत

सध्या अभिनय आणि गायन स्वत:च करण्याची क्रेझ बॉलीवूड व मराठी इंडस्ट्रीमध्ये दिसत आहे.

आता मराठमोळ्या केतकी माटेगावकर हिने याही पुढे एक पाऊल टाकत आता गायिका, अभिनेत्रीसोबतच संगीतकाराचा शिक्कादेखील आपल्या नावावर करून घेतला आहे.

केतकीचा लवकरच एक नवीन व्हिडीओ अल्बम प्रदर्शित होणार आहे. या व्हिडीओमध्ये सुरेश वाडकर यांच्या सुरेल आवाजाला केतकी माटेगावकर संगीतबद्ध करणार आहे. हा व्हिडीओ अभंगांचा असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *