मोटो जी ४ची आजपासून विक्री सुरु

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला मोटोरोलाचा मोटो जी ४ हा स्मार्टफोन २३ जूनपासून विक्रीसाठी खउुला झालाय. अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवर तुम्ही हा फोन खरेदी करु शकता. या स्मार्टफोनची किंमत कंपनीने केवळ १२ हजार ४९९ रुपये इतकी ठेवलीये.

हे आहेत मोटो जी४ चे फीचर्स

5.5 इंचाचा डिस्प्ले
दोन जीबी रॅम
16 GB इंटर्नल मेमरी, 128 GB पर्यंत एक्सपांडेबल मेमरी
अँड्रॉईड मार्शमेलो 6.0.1 ऑपरेटिंग सिस्टीम
1.5GHz ओक्टा-कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 617 प्रोसेसर
13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
3000mAh क्षमतेची बॅटरी, टर्बोपावर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *