आता, चालत्या बसमध्येही मिळणार मोफत वाय-फाय!

मुंबईकरांनो, तुम्ही जर बेस्ट बसनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे… आता तुम्हाला चालत्या बसमध्येही वाय-फायची सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे.

बेस्ट बसेसमध्ये वायफाय सेवा आणि मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये बेस्ट बसेससाठी जीपीएस सिस्टिमची सुविधा देण्यात येणार आहे. बेस्टचे जनरल मॅनेजर जगदीश पाटील यांनी ही माहिती दिलीय.

ऑगस्ट महिन्यात बेस्ट आपलं स्वताचं मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च करेल, अशीही माहिती पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *