कपडे काढून पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा

पोलिस स्टेशनमध्ये कपडे काढून पोलिसांना वेठीस धरण्याची घटना घडली, हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे, ही घटना अहमदाबादची असल्याचं सांगण्यात येत आहे.

मात्र ही घटना अहमदाबादचीच आहे का हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या मुलीचे कृत्यू पाहून पोलिसांनाही वर मान करावीशी वाटली नाही.

हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असला तरी, आपले कपडे काढून पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घालणारी ही तरुणी नाही, तर एक किन्नर आहे. हे व्हिडीओतील आवाजावरून स्पष्ट होतं.

किन्नरने पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ का घातला, हे अजून समजू शकलेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *