बारावीचा निकाल येथे पाहा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१६ (इ. १२वी)चा निकाल आज दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.

राज्य  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १२वीची परीक्षा घेण्यात आली होती.

येथे पाहा बारावीचा निकाल

१. www.mahresult.nic.in
२. www.result.mkcl.org
३. www.maharashtraeducation.com
४. http://maharashtra12.knowyourresult.com
५. www.rediff.com/exams
६. http://maharashtra12.jagranjosh.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *