तीन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

येथे एकूण १२ लाखांचं बक्षिस असलेल्या तीन जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढं आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये पेरमिली एरिया अॅक्शन टीम सदस्य असलेल्या लच्छुराम पांडु उर्फ उंगा याचा समावेश आहे

उंगावर सहा लाखाचं बक्षीस होतं.. कुमली कवडोवर चार लाखाचं तर बाली पुंगाटी याच्यावर २ लाखाचं बक्षिस होतं. गडचिरोली पोलिसांचा नक्षल पीडित कुटुंबांशी असलेला थेट संपर्क, सर्व स्तरातील नक्षल सदस्यांच्या घरी जात मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी केली जाणारी मनधरणी आकाराला येत असल्याचं समोर आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *