मॉडेलचा ड्रेस बनला जगभरात चर्चेचा विषय

मॉडेलचा ड्रेस बनला जगभरात चर्चेचा विषय

फ्रान्समध्ये पार पडलेल्या ६९ व्या कांस फिल्‍म फेस्टिवलमध्ये जगभरातील अनेक कलाकारांनी आणि सुप्रसिद्ध लोकांनी हजेरी लावली. अनेकांचा पोशाखा कांसमध्ये आकर्षणाचं कारण ठरलं.

६९ व्या कांस फेस्टिवलच्या आठव्या दिवशी हॉलिवूड अभिनेत्री आणि फॅशन मॉडल बेला हदीदने अनेकांना भूवया उंचावण्यास मजबूर केलं. अंडरगार्मेंट्सविनाच बेला ही फिल्म फेस्टिवलमध्ये पोहोचली. तिने लाल रंगाचा गाऊन घातला होता. कांस फिल्‍म फेस्टिवल नेहमी अॅक्टर्स आणि मॉडलच्या ड्रेसेसमुळे चर्चेत येतं. यंदाही असंच काही घडलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *