सातारा | कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

साताऱ्यात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे, कोयना धरण परिसरात हा धक्का जाणवला आहे. हा धक्का किती तीव्रतेचा होता, हे तपासण्याचं काम सुरू आहे.

कोयना धरण परिसरात नेहमी सौम्य धक्के जाणवत असतात, मात्र हा धक्का बऱ्याच दिवसांनी जाणवला असल्याचं सांगण्यात येत आहे. भूकंपाचे केंद्र नेमके कुठे आहे याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *