वरळीत मधुसूधन चाळीला भीषण आग

वरळीतील मधूसुदन चाळीला भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. वरळीतील पांडूरंग भुतकर मार्ग परिसरातील चाळीमध्ये बुधवारी सकाळी भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *