अक्षय तृतीया निमित्त सराफ बाजार सजला

आज अक्षय तृतीया हा सण. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण साजरा केला जातो. हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. यादिवशी सोनेखरेदीचा मोठा उत्साह दिसून येतो.

बरेच दिवस ज्वेलर्सची दुकानं बंद असल्यानं अक्षय तृतीयाचा मुहूर्त सोनोखरेदीसाठी मिळणार आहे.

सोन्याचा भाव जवळपास 30 हजार आहे. आता यावेळेसही ग्राहकांचा सोने खेरदीसाठी तोच उत्साह दिसून येणार का ते पाहण आज महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *