मुंबईची अंकिता खरात मिस क्वीन इंडिया

कोची येथे घेण्यात आलेल्या सौंदर्यस्पर्धेत मुंबईची अंकिता खरात ‘मिस क्वीन इंडिया’ ठरली. देशातील १८ राज्यातील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या.

मणप्पुरम मिस क्वीन इंडिया २०१६   या सौंदर्यस्पर्धेत दुसरे पारितोषिक चिकमंगळुरच्या रश्मीता गौडा हिने तर तृतीय पारितोषिक बंगळुरूच्या ऐश्वर्या दिनेश हिने पटकावले.

अंकिता ही गायक, आर्टीस आहे. तिने आतापर्यंत अनेक किताब पटाकवलेत. अंकिता मिस क्विन ऑफ इंडिया २०१६, मिस नवी मुंबई २०१६ची उपविजेती, मिस फ्रेश फेस २०१६, मिस क्वीन वेस्ट ठरली आहे. ती मिस क्वीन झाल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *