जरा हसा पाहु विनोद By indianewsnet 09/04/2016 पत्नीने केलेल्या स्वयंपाकाचे आजपासून कौतुक करावे, असे एक पती ठरवतो. जेवताना… पती : वा… भाजी छान झाली आहे! ..मस्त! पत्नी : वाटलंच मला! शेजारणीकडून आलेली आहे न् ती…