मुंबईतील बोरिवली-विरार भागात आज सकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.चर्चगेटकडे जाणा-या लोक गाड्या उशिराने धावत आहे. अचानक झालेला पाऊस आणि रेल्वेचा खोळंबा यामुळे मात्र कामावर जाणा-या चाकरमान्यांची चांगलीच ताराबंळ उडाली.
मुंबईत पावसाच्या सरींमुळे प.रे.विस्कळीत

