पाकिस्तानने पकडलेल्या अधिका-याला सर्व मदत

पाकिस्तानने पकडलेल्या अधिका-याला सर्व मदत

नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना सर्वतोपरी मदत देण्याचे आदेश परराष्ट्र खात्याला देण्यात आले आहेत, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली.

जाधव हे माजी नौदल अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना सर्व मदत देण्यात यावी. याबाबत आपण परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *