‘किक 2’ साठी सलमानची नायिका फायनल

‘किक 2’ साठी सलमानची नायिका फायनल

‘किक’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर साजिद नाडियाडवाला आता ‘किक 2’ ची प्ल‍ानिंग करत आहे.

सलमानने आधीच इशारा केला होता की ‘किक 2’ मध्ये जॅकलिन फर्नांडिस नसणार. सलमानला या चित्रपटासाठी अशी ‍नायिका हवी होती जिच्यासोबत त्याने अजूनपर्यंत काम केलेले नाही.

यावर साजिदने कृति सेनन आणि एमी जॅक्सन हे नावं सुचवले.  सलमान एमीच्या बाजूला टिल्ट झाला पण डेट्स नसल्याने एमीच्या हातून हा चित्रपट सुटला आणि कृति सेननला चांस मिळाला. तसेच कृति साजिदच्या ‘हीरोपंती’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये लाँच झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *