चहा आणि नाश्ता

रेणू स्वयंपाक घरातून बाहेर येऊन विचारते…. अहो, चहा आणि नाश्ता हवा का?

गण्या: अरे, हवाच आहे, बनव लवकर.

रेणू: अहो, एक विचारते, अटलबिहारी वाजपेयीनां भारतरत्न कोणत्या महान कार्यासाठी देण्यात आलं?

गण्या: लग्नं न केल्यामुळे.

यानंतर चिंगी चहा आणि नाष्टा घेऊन आलीच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *