श्रीदेवीच्या पुढील चित्रपटात नवाजुद्दीन

श्रीदेवीच्या पुढील चित्रपटात नवाजुद्दीन

इंग्लिश विंग्लिश सुपरहिट झाल्यावर श्रीदेवी जणू गायबच झाली. पण आता इतक्या दिवसांनी तिला एक स्क्रिप्ट पसंत पडली असून याचे निर्माण करणार आहे. बोनीची अनेक दिवसांपासून इच्छा होती की श्रीदेवीने त्यांच्या बॅनरसाठी काम करावे.
या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दकी नायक असून ही एक थ्रिलर मूव्ही असेल. श्रीदेवीसोबत कार करायचे हा विचार करूनच नवाजुद्दीन खूप खूश आहे. सिनेमात त्याची भूमिका लहान असली तरी अधिकश्या सीन श्रीदेवीसोबत आहे.
म्हणून सध्या नवाजुद्दीन आपल्या नायिकेची प्रशंसा करण्याची एकही संधी न गमवता म्हणत आहे की ती देशातील सर्वोत्तम अभिनेत्री आहे. श्रीदेवी-नवाजुद्दीन ही जोडी विचित्र वाटत असली तरी सध्या विचित्र जोडीचे चलन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *