ऋषी कपूर आजोबांच्या भुमिकेत

बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांनी आपला लूक पूर्णपणे बदलून टाकला आहे.

दिग्दर्शक करण जोहर यांच्या ‘कपूर अँड सन्स’या आगामी चित्रपटात चिंटू कपूर आता नव्या लूक मध्ये म्हणजे आजोबांच्या भुमिकेत दिसणार आहेत.

काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांनी सनम रे या चित्रपटातील त्यांचा नवा लुकही ट्विटरवर शेअर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *