नायजेरियात आत्मघातकी हल्ल्यात १६ ठार

नायजेरियात आत्मघातकी हल्ल्यात १६ ठार

येथील चिबोक भागात झालेल्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात १५ नागरिक आणि एक सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे.

या हल्ल्यात जखमी झालेले अनेक जण मृत्यूशी झुंज देत आहेत. हा हल्ला इस्लामिक दहशतवाद्यांच्या गटांनी केल्याची माहिती समोर येत आहे.

येथील बोको हार्म भागात जवळपास ३०० शाळकरी मुलींचे अपहरण एप्रिल २०१४मध्ये दहशतवाद्यांनी केले होते. यातील अनेक जणी बेपत्ताही आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *